Mutual Funds
Liquid Funds – लिक्विड फंड
लिक्विड फंड (Liquid Mutual Funds) लिक्विड फंड हे डेट म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. सरकारी कोशागार देयके(treasury Bills), सरकारी सेक्युरिटीज, कमर्शिअल पेपर्स, मुदत ठेवी(Fixed deposits). आणि इतर कोणत्याही प्रकारच्या कर्ज सिक्युरिटीज(Debt Securities) अश्या प्रकारच्या अल्पमुदतीच्या गुंतवणूक बाजारांमध्ये पैसे गुंतविले जातात. त्यामुळे या गुंतवणुकीच्या या प्रकाराला सध्या अधिक पसंती मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बचत खात्यावरील व्याजाहून अधिक या फंडातून परतावा मिळतो. Read more…