Financial Planning
5 Stages Of Wealth Creation – संपत्ती निर्मितीच्या पायऱ्या
5 Stages of Wealth Creation – संपत्ती निर्मितीच्या 5 पायऱ्या संपत्ती निर्मिती विचारात घेताना आपण कोणत्या स्तरावर किंवा पायरीवर उभे आहोत हे अगोदर तपासणे महत्वाचे आहे. तर चला अश्या कोणत्या संपत्ती निर्मितीच्या 5 पायऱ्या आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत. पायरी क्र. 1: आर्थिक स्थिरता(Financial Stability) आपला सध्याचा मासिक खर्च आहे, त्याखर्चाएवढी किमान 3 ते Read more…