Financial Moral Stories
The Right Financial Advisor – योग्य आर्थिक सल्लागार
The Right Financial Advisor – योग्य आर्थिक सल्लागार रात्री 8 – 8.30 वाजले असतील, आमची रोजची जेवायची वेळ. आम्ही जेवायला सुरुवात करणार इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. माझ्या एका पुण्यातील मामाचा फोन होता. खूप महिन्यांनी फोन केला होता, त्यामुळे विचारपूस करण्यासाठी फोन केला असेल, मला असं वाटलं. मामा त्याच्या एका वेगळ्या Style मध्ये म्हणला, “काय शेट, काय करताय? ”मी म्हटलं “काही नाही रे! जेवायला बसणार होतो.” “तू जेवण करून घे, Read more…